बघ दुःख दुसऱ्याच
बघता आलं तर
जग मित्रा असं
तुला जगता आलं तर
माहोल या शायरीचा
तमाम दुनियेला भुलवतो
वेडात दौडे हे शब्द
आपले स्वागत या मैफिलीत करतो
अत्तराचा सुगंध सांग,राहतो कुठे कायमचा
पक्षांचाही पत्ता तोच ,राहतो कुठे कायमचा
माझी झाल्याची खात्री तेंव्हाच पटली होती
विचारलेस जेंव्हा तु, राहतो कुठे कायमचा
सुगंध राहतोच सखे
मनात गुदमरलेला
कायमचा पत्ताच मिळणार नाही असा माझा
तरुण्यातला मी वाऱ्यावर स्वार झालेला
प्रेमाच्या रंगामध्ये
मिसळणारी पहाट तू
अन्यायाच्या विरुद्ध
उसळणारी लाट तू
आता जराशी कुठे तु समजाया लागली
मनासारखी तु तुझ्या बदलाया लागली
नेहमीच्याच गदारोळानं होत असतं युध्द
करुणेच्या धाग्यानं पृथ्वी शिवतेय बुध्द
हरयाली तर येतच होती आयुष्यात
कधी दक्षिणेकडून तर कधी पश्चिमेकडून
दिल्लीच्या निर्भयासाठी मेणबत्या आम्ही जाळल्या
कोपर्डीच्या चिमूकलीसाठी रँल्या आम्ही काढल्या
पण काढला का नाही अजून तीच्या डोक्यावरच्या पदर?
कारण डोक्यावरच्या पदराखालीच दबलेत तीचे अधर
अशी अनेक अक्षरे दबलेली पावलो पावली मला दिसत गेली
काल परवा तर पाच वर्षाच्या चिमुकलीचे दर्शन
एक बेडी घेऊन गेली
खूप दुःख होत ऐकून
तिच्या ह्या त्रासाचे
का कुणास ठाउक कोणी
दाखवत नाही धैर्य
या नराधमांना मारण्याचे..
जनाब वो देश जरूर आगे बढे
ये मनोकामना हमारी भी है
मात्र थोडं माझ्या बाबाचा काटा काढण्याइतपत तरी
प्रकाश पडावा माझ्या झोपडीत
यही मेरी प्रार्थना है
स्वप्नमंजिरी साद घालून
रोमांचित साद घालतेस
अंतरंग मंत्रमुग्ध करून
पूर्ण मनावर राज्य करतेस
सखे भलतेच वेड लावतेस
मैत्रीचं दाट कोड न
दिसण्यासारख असावं,
मैत्रीच्या सूर संगीतात
कायमच रंगून जावं
छंद माझा एकच मनमुराद पावसात भिजण्याचा,,
बरसणाऱ्या त्या ओल्या सरीत तुझ्या आठवणीत लपण्याचा
नदीत पडलेलं पान जसं
निमूटपणे वाहून जातं
तुझं बोलणं ऐकता ऐकता,
माझं सांगणं राहून जातं
लोकांनाही हेवा वाटावा,
प्रामाणिक मनात स्पष्ट
मैत्रीचा आरसा दिसावा
आजच्या काव्यसंमेलनात
नशेचा घोट घेतलया कवींनी,
निघतील चार चार ओळी
सुंदर चारोळीच्या रूपांनी
अशी घटना दरवेळी
रोज रोज घडायची
एक कळी कातरवेळी
मुसू मुसू रडायची
काळजामध्ये तेवत ठेवली, माणुसकीची ज्योत मी
न्यायासाठी लढता लढता, बनलो झंझावत मी
पावलं घुटमळतात, पुढे जायचं असताना
जसं फुलपाखरू भिरभिरतं, फुलावर बसताना
फुलपाखरा रुपि ति माझ्या जिवनात आली
अस्वाद घेउन माझा नकळत उडाली
फुलपाखरानेही जरा
नेमकं फूल निवडाव
प्रत्येक फुलत्या कळीला
पायदळी का तुडवाव..
फुलपाखरू सारखं
जगण्यापेक्षा
गरुडासारखं जग,
घे उंच झेप प्रयत्नातून यशाची
पण खाली आईबाबांना नक्कीच बघ
हाव नसावी ती
फक्त ओळख असावी
फुलपाखरांनी तरी कशाला
नसती चौकशी करावी
आता तरी बरस पावसा
तहान आमची भागवॉ
नक्षत्राची उडव धांदल
संवेदनांना जागव
रडणं मला कधी जमलं नाही,
हसणं कधी मी सोडलं नाही,
त्रास मला कधी कळला नाही,
कारण पाखरांसारखं जगणं मी सोडलं नाही,
असावं असंही जगणं
जे जगवतं दुसऱ्यालाही
समजावं असही जगावं
जे कळतं दुसऱ्यालाही
अनाधकतेचे मेघ इतके दाटले
आईसारखे शरिर बाईसारखे वाटले
उकिऱ्ड्यांच्याही किड्यांची सर नसणाऱ्या या नास्तिकांना
आसिफा, निर्भया मधली बहिण कधी दिसलीच नाही
सावित्री आहिलेच्या गैरहजेरीत
महापुरूषांची सावली आमच्यावर कधी पडलीच नाही
बघता आलं तर
जग मित्रा असं
तुला जगता आलं तर
माहोल या शायरीचा
तमाम दुनियेला भुलवतो
वेडात दौडे हे शब्द
आपले स्वागत या मैफिलीत करतो
अत्तराचा सुगंध सांग,राहतो कुठे कायमचा
पक्षांचाही पत्ता तोच ,राहतो कुठे कायमचा
माझी झाल्याची खात्री तेंव्हाच पटली होती
विचारलेस जेंव्हा तु, राहतो कुठे कायमचा
सुगंध राहतोच सखे
मनात गुदमरलेला
कायमचा पत्ताच मिळणार नाही असा माझा
तरुण्यातला मी वाऱ्यावर स्वार झालेला
प्रेमाच्या रंगामध्ये
मिसळणारी पहाट तू
अन्यायाच्या विरुद्ध
उसळणारी लाट तू
आता जराशी कुठे तु समजाया लागली
मनासारखी तु तुझ्या बदलाया लागली
नेहमीच्याच गदारोळानं होत असतं युध्द
करुणेच्या धाग्यानं पृथ्वी शिवतेय बुध्द
हरयाली तर येतच होती आयुष्यात
कधी दक्षिणेकडून तर कधी पश्चिमेकडून
दिल्लीच्या निर्भयासाठी मेणबत्या आम्ही जाळल्या
कोपर्डीच्या चिमूकलीसाठी रँल्या आम्ही काढल्या
पण काढला का नाही अजून तीच्या डोक्यावरच्या पदर?
कारण डोक्यावरच्या पदराखालीच दबलेत तीचे अधर
अशी अनेक अक्षरे दबलेली पावलो पावली मला दिसत गेली
काल परवा तर पाच वर्षाच्या चिमुकलीचे दर्शन
एक बेडी घेऊन गेली
खूप दुःख होत ऐकून
तिच्या ह्या त्रासाचे
का कुणास ठाउक कोणी
दाखवत नाही धैर्य
या नराधमांना मारण्याचे..
जनाब वो देश जरूर आगे बढे
ये मनोकामना हमारी भी है
मात्र थोडं माझ्या बाबाचा काटा काढण्याइतपत तरी
प्रकाश पडावा माझ्या झोपडीत
यही मेरी प्रार्थना है
स्वप्नमंजिरी साद घालून
रोमांचित साद घालतेस
अंतरंग मंत्रमुग्ध करून
पूर्ण मनावर राज्य करतेस
सखे भलतेच वेड लावतेस
मैत्रीचं दाट कोड न
दिसण्यासारख असावं,
मैत्रीच्या सूर संगीतात
कायमच रंगून जावं
छंद माझा एकच मनमुराद पावसात भिजण्याचा,,
बरसणाऱ्या त्या ओल्या सरीत तुझ्या आठवणीत लपण्याचा
नदीत पडलेलं पान जसं
निमूटपणे वाहून जातं
तुझं बोलणं ऐकता ऐकता,
माझं सांगणं राहून जातं
लोकांनाही हेवा वाटावा,
प्रामाणिक मनात स्पष्ट
मैत्रीचा आरसा दिसावा
आजच्या काव्यसंमेलनात
नशेचा घोट घेतलया कवींनी,
निघतील चार चार ओळी
सुंदर चारोळीच्या रूपांनी
अशी घटना दरवेळी
रोज रोज घडायची
एक कळी कातरवेळी
मुसू मुसू रडायची
काळजामध्ये तेवत ठेवली, माणुसकीची ज्योत मी
न्यायासाठी लढता लढता, बनलो झंझावत मी
पावलं घुटमळतात, पुढे जायचं असताना
जसं फुलपाखरू भिरभिरतं, फुलावर बसताना
फुलपाखरा रुपि ति माझ्या जिवनात आली
अस्वाद घेउन माझा नकळत उडाली
फुलपाखरानेही जरा
नेमकं फूल निवडाव
प्रत्येक फुलत्या कळीला
पायदळी का तुडवाव..
फुलपाखरू सारखं
जगण्यापेक्षा
गरुडासारखं जग,
घे उंच झेप प्रयत्नातून यशाची
पण खाली आईबाबांना नक्कीच बघ
हाव नसावी ती
फक्त ओळख असावी
फुलपाखरांनी तरी कशाला
नसती चौकशी करावी
आता तरी बरस पावसा
तहान आमची भागवॉ
नक्षत्राची उडव धांदल
संवेदनांना जागव
रडणं मला कधी जमलं नाही,
हसणं कधी मी सोडलं नाही,
त्रास मला कधी कळला नाही,
कारण पाखरांसारखं जगणं मी सोडलं नाही,
असावं असंही जगणं
जे जगवतं दुसऱ्यालाही
समजावं असही जगावं
जे कळतं दुसऱ्यालाही
अनाधकतेचे मेघ इतके दाटले
आईसारखे शरिर बाईसारखे वाटले
उकिऱ्ड्यांच्याही किड्यांची सर नसणाऱ्या या नास्तिकांना
आसिफा, निर्भया मधली बहिण कधी दिसलीच नाही
सावित्री आहिलेच्या गैरहजेरीत
महापुरूषांची सावली आमच्यावर कधी पडलीच नाही
No comments:
Post a Comment