राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...
वार्ताहर:-प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त रोटी कपडा बँक ( शहरी बेघर निवारा केंद्र उदगीर ) येथे निराधार महिलांना प्रहार महिला आघाडी च्या वतीने साडी चोळी व भोजन वाटप करण्यात आले .प्रहार चे उपाध्यक्ष संदीप पवार यांच्या कै.विरभान मामा प्राथमिक आश्रमशाळा मल्लापूर येथे 101वृक्ष रोपण लागवडी करून साजरा करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी मुख्याध्यापक शिवाजी राठोड , भीमा शंकर कनमुचके ,कल्याणी पाटील ,वसंत राठोड ,राजेंद्र राठोड ,भिमानंद सोनकांबळे, सेवक प्रकाश राठोड ,रोहन आडे.
आणि वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश व पदाधिकाऱ्यांचे निवडी करण्यात आले. यावेळी उपस्थित सूर्यभान चिखले मामा यांची जळकोट- उदगीर विधानसभा उदगीर च्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड तर महादेव आपटे यांची उदगीर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केले. तर अविनाश शिंदे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आले . आणि प्रशांत आडे यांची शहर- चिटणीस पदी निवड झाली. सुनील कांबळे , हाश्मी सय्यद उमेर , शेख जुयेब अहमद , दुराणी नासेर खान , यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला.
कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष - विनोदभाऊ तेलंगे , तालुकाध्यक्ष- रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , तालुका उपाध्यक्ष - महादेव मोतीपवळे ,ता. सहसंपर्क प्रमुख - सुनील केंद्रे , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , सह संपर्क प्रमुख -सुनील केंद्रे ,शहर सहसचिव -बालाजी बिरादार , ता. चिटणीस - गोपाळ नवरखेले, सह सचिव - संगम वडले , ता.चिटणीस- रवी आदेप्पा , ता.कोषाध्यक्ष -लखन कांबळे, ता.सरचिटणीस - सुदर्शन सूर्यवंशी ,प्रहार महिला आघाडी तालुका अध्यक्ष कांचन भोसगे , उपाध्यक्ष -विजयमाला पवार , उपाध्यक्ष - सुजाता दावरे, कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड ,लता कोळी ,जयश्री चव्हाण, शिलावती बिरादार, विजयालक्ष्मी बिरादार ,विजयमाला हारगे, उषा हारगे ,कुमोदींनी पांचाळ , रचना हल्लाळे, इत्यादी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते ...
No comments:
Post a Comment