प्रहार जनशक्ती पक्षाची उदगीर महिला कार्यकारिणी जाहीर..
उदगीर:-प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी
यांची निवड करण्यात आली.वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी कांचन भोसगे तर तालुका उपाध्यक्ष पदी विजयमाला पवार, तालुका उपाध्यक्ष पदी सुजाता देवरे, तर तालुका कार्याध्यक्ष पदी शकुंतला रोडेवाड , तालुका संघटक पदी लता कोळी
यांची निवड करण्यात आले.
उदगीर ता.अध्यक्ष- विनोदभाऊ तेलंगे, तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे,ता. ता. उपाध्यक्ष- महादेव मोतीपवळे,तालुका कोषध्यक्ष अंगद मुळे ,
शहर संपर्क प्रमुख चंद्रकांत भोसगे ,शहर सह- सचिव - बालाजी बिरादार, प्रसिद्धी प्रमुख- अभय कुलकर्णी, अनेक प्रहार सेवक इत्यादी उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेे..
No comments:
Post a Comment