*प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न..*
उदगीर प्रतिनिधी:- दिनांक 8/03/2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्य प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी उदगीर च्या वतीने , आदर्श महिला आणि कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून ड्युटी उत्कृष्टरित्या पार पाडलेले पोलीस , डॉक्टर , वकील, अंगणवाडी सेविका , यांचा आदर्श महिला आणि कोरोना योद्धा म्हणून प्रहार महिला आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संहसंपर्क प्रमुख श्री .सुनील केंद्रे , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुप्रिया जगताप मॅडम, सौ.संगीता बोडके,सो. हाके मॅडम ,अंगणवाडी सुपरवायझर - संगीता हुलसुरकर मॅडम , निडेबन अंगणवाडी सेविका - चंचला हुगे , सोमनापूर अंगणवाडी सेविका - रंजना शिंदे, संगीता तोंडारे , सुनीता राठोड ,आदर्श महिला म्हणून प्रेमलता भंडे , सारिका मोतीपवळे ,ज्योती दावणे ,अँडव्हेकेट वर्षा कांबळे मँडम . यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्र संचलन : रोडेवाड शकुंतला प्रास्ताविक : विजयमाला पवार आभार : शकुंतला रोडेवाड संभाषण : सुजाता देवरे ,लता कोळी यांनी केले ...
महिला अध्यक्ष - कांचन भोसगे तालुका उपाध्यक्ष - विजयमला पवार ता.उपाध्यक्ष - सुजाता देवरे , तालुका सचिव - रचना हल्लाळे, तालुका कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड, तालुका संघटक - लता कोळी , तालुका सरचिटणीस - प्रेमलता भंडे ,तालुका सरचिटणीस - जयश्री चव्हाण ,तालुका चिटणीस - विजयमला मठपती , तालुका कार्याध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका प्रसिद्धी प्रमुख - अभय कुलकर्णी , शहर सह - सचिव - बालाजी बिरादार , तालुका चिटणीस - रवी आदेप्पा .कार्यक्रमास अनेक महिला मंडळ उपस्थित होते ....
No comments:
Post a Comment