*लातूर जिल्ह्यातील गाव तेथे क्वारनटाईन सेंटर उभारणे व उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील आँक्सीजन व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करा*
*प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांची मागणी..*
वार्ताहर:-कोरोना हया महामारीने संपूर्ण देशात थैमान घातला आहे व रोज लातूर जिल्ह्यातील कोरोना चे पेंशट वाढत आहे व पेंशट ला वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जिव गमवावा लागत आहे तरी मेंहरबान साहेबांनी जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते व रूग्ण गावातच राहील्याने
घरचा डबा .घरचीच खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करने काळाची गरज आहे .
कोवीड पेशंटला प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे . लक्षणॆ दिसताच चाचणी करून औषध उपचार केल्यास पेशंट प्रथम अवस्थेत लवकर बरा होवू शकतो .
हे आता सर्वानाच समजल आहे . गावतील प्रतिष्ठीत लोकानी ,संरपंच उपसंरपंच तरुणांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे.
तर आणखीन पेशंटची देखभाल गावातील, अंगणवाडी सेविका* मदतनीस, आशा वर्क्स, नर्स(NM) मलेरिया (MPW) ग्रामसेवक ,तलाटी,ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, ह्याना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल
असे केल्याने ग्रामीण भागातील परीस्थिती लवकर सुधारणा होऊ, शकते.व शहरी भागातील रूग्णालयातील आरोग्य यंत्रना कमी पडत आहे.उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील 300 आँक्सीजन बेड व 100 व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करून सामान्य रुग्णांना होणारा त्रास कमी होईल तर आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे ता.अध्यक्ष रविकिरण बेंलकुदे उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे तालुका सचिव महादेव आपटे यांच्या वतीने मा उपजिल्हाधिकारीसाहेब उदगीर यांच्या मार्फत मा जिल्हा अधिकारी साहेब लातूर यांनी त्वरित संबंधीताना निर्देश देवुन उपाय योजना करावी असे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे..
No comments:
Post a Comment