*कौडगाव ते ढोरसांगवी रस्ता होईल का ?*
*युवा नेते विकासभाऊ ढाकणे यांचा प्रश्न..*
अहमदपूर(श्रीकांत जाधव):-कौडगाव पो. कुमठा ( बु.) ता.अहमदपूर जि.लातूर येथील, कौडगाव ते ढोरसांगावी हा रस्ता स्वतोंत्रोतर काळापासून रखडला आहे गावातील सर्व दळणवळण याचं रस्त्यावर अवलंबून असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी याचं रस्त्या ने जावे लागते रस्ता मंजूर होण्यासाठी विकास ढाकणे सरपंच माणिकराव गंगाजी यांनी तत्कालीन मंत्री ना.पंकाजाताई मुंडे- पालवे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज दिले व जिल्हा परिषद, माजी आमदार , चालू आमदार फक्त रोड विषयी आश्वासन देत आहेत म्हणून गावकरी मंडळी खुप संकटात आहेत ,,,,,!!
No comments:
Post a Comment