*पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद विभागाची आढावा बैठक*
औरंगाबाद :-राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी औरंगाबाद येथे प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद विभागाची आढावा बैठक घेतली यावेळी यावेळी राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानाची मराठवाड्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले
या बैठकीस औरंगाबाद विभागाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉक्टर पी. एम. जोशी , उपप्रादेशिक अधिकारी प्र. द .वानखेडे, क्षेत्र अधिकारी सीमा माडगूळकर, श्री हेमंत कुलकर्णी, इत्यादी उपस्थित होते
यावेळी राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानांतर्गत औरंगाबाद महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
No comments:
Post a Comment