*उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिवादन*
लातूर, दि.19(जिमाका):- उदगीर येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पर्यावरण, संसदीय कार्य, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार आपण करून अभिवादन केले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव उदगीरच्या वतीने तुळजापूर ते उदगीरचे स्वागत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मशाल चे स्वागत करण्यात आले. तसेच बाळ शिवाजी पाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, चंदन पाटील नागराळकर,
कल्याण पाटील, , सिघ्देश्वर पाटील यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment