*जवळा बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.शारदा इंगोले तर उपसरपंच पदी संजय हनवते यांची निवड..*
वार्ताहर:-हिंगोली जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे जवळा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी सौ शारदा शिवाजी इंगोले व उपसरपंच पदी श्री संजय दत्ता हनवते यांची निवड सर्व नवनियुक्त सदस्यांच्या पाठिंब्याने व गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जवळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुशिक्षित उमेदवार सौ शारदा शिवाजी इंगोले यांच्या निवडीने नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे जवळा बुद्रुक गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी,महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका नवनियुक्त सरपंच शारदा इंगोले यांनी व्यक्त केली आहे ....
No comments:
Post a Comment